Raj Thackeray यांचा पुन्हा Uddhav Thackeray यांच्यावर हल्लाबोल | Politics | Sakal

last year
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याचवेळी त्यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. गटाध्यक्ष मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर बोलताना पुन्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

Recommended