Uddhav Thackeray यांच्यावर टीका करताना Nitesh Rane यांची जीभ घसरली | Sakal Media |
  • 2 years ago
#NiteshRane #UddhavThackeray #Shivsena #BJP
सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत पुन्हा अपशब्द वापरले.
Please Like and Subscribe for More Videos.
Recommended