CM Uddhav Thackeray and Aditya Thackeray सत्तेतील वडील पुत्राची जोडी | Maharashtra political News
  • 3 years ago
ठाकरे घराण्यातून थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे पहिले सदस्य आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेला पहिलाच कुठला मुंबईकर म्हणजे त्यांचे वडील उद्धव ठाकरे. आणि आता महाराष्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंत्रिमंडळात पोहोचलेली वडील आणि मुलाची जोडी.. याचा मान सुद्धा आदित्य ठाकरे आणि वडील उद्धव ठाकरे यांना जातं.. जिथे वडील उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेत तर मुलगा आदित्य ठाकरे यांनीही आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात बहुदा पहिल्यांदाच बाप आणि मुलगा एकाच मंत्रिमंडळात सोबत काम करणार असल्याचं दुर्मिळ चित्र महाराष्ट्राच्या जनतेला बघायला मिळणार आहे. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री असं चित्र आता महाराष्ट्राच्या अवघ्या जनतेला बघायला मिळणार आहे.

#uddhavthackeray #adityathackeray #maharashtranews #shivsena

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019
Recommended