Eknath Shinde यांच्याकडून आम्हालाही निधी मिळला नव्हता; Sunil Shelke यांचं वक्तव्य

  • 2 years ago
राज्य विधिमंडळाचे आज, बुधवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन आजवरच्या अधिवेशनांपेक्षा फारच वेगळे ठरणार आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर असताना ज्यांनी सरकारवर सडकून टीका केली तो भाजप आता सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने त्यांची सरकारच्या बाजूने उभे राहताना कसोटी लागणार आहे.

#EknathShinde #SunilShelke #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraAssembly #MonsoonSession #Adhiveshan2022

Recommended