आधी महिलांसाठी ५०% आरक्षण आणा; किशोरी पेडणेकरांचा मोदींना टोला| Narendra Modi| Kishori Pednekar| BJP
  • 2 years ago
देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवसेना भवनमध्ये द्वाजारोहण झाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. "आधी महिलांसाठी ५०% आरक्षण आणा" असा टोला किशोरी पेडणेकरांनी यावेळेस पंतप्रधान मोदींना लगावला.

#NarendraModi #KishoriPednekar #IndependenceDay #EknathShinde #Maharashtra #IndiaAt75 #Shivsena #UddhavThackeray #HWNews
Recommended