अवघड शस्त्रक्रिया होणार फक्त 20 रुपयांत!| Dhule| Eye Treatment| Eye Operation| Medical| Maharashtra
  • 2 years ago
देशातील सर्वात मोठे अद्यावत नेत्ररुग्णालय आता धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात तब्बल दोन एकरमध्ये 100 बेडचे अद्यावत रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव असून त्यास तांत्रिक मान्यता मिळाली आहे.

#Dhule #EyeOperation #EyeTreatment #Medical #HealthInfrastructure #EknathShinde #DevendraFadanavis #HealthMinistry #Maharashtra #HWNews
Recommended