उद्या होणार मंत्रीमंडळ विस्तार,"या" नेत्यांना मिळणार मंत्रिपद| BJP| Eknath Shinde| Devendra Fadnavis

  • 2 years ago
राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबरोबरच खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाचे मिळून 18 मंत्री उद्या शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 मंत्री शपथ घेणार आहेत.

#CabinetExpansion #EknathShinde #DevendraFadnavis #DeepakKesarkar #UdaySamant #DadaBhuse #GulabraoPatil #Maharashtra #HWNews

Recommended