पूर्ण देशभर 9 ऑगस्ट हा आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सुद्धा आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जातो आदिवासी बांधवांना एकत्रित करत त्यांच्या विविध योजना शासन सांगत असतं पण प्रत्यक्षात आदिवासी बांधव मुख्य प्रवाहापासून तसेच मुख्य गरजांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र बघायला मिळत आहे.