उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या आणि परवा पुन्हा दिल्ली दौऱ्यावर. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार. शिंदे रविवारी निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार. तर उपमुख्यमंत्री 'हर घर तिरंगा' या भाजपच्या अभियानासंदर्भात उद्या दिल्लीत भाजपची बैठक आहे त्यासाठी उपस्थित राहणार.