Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/4/2022
राज्यात उद्धव ठाकरे आणि (Uddhav Thackeray) शिंदे (Eknath Shinde) गट आमने-सामने असून सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) आजही निर्णय येऊ न शकल्याने सत्तासंघर्ष कायम राहणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरु झाला असता पुन्हा एकदा शिंदे गटाचे वकील हरिश साळवे (Harish Salve) यांनी पक्षांतरबंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही असा युक्तिवाद केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नाही, असं मत मांडलं. दरम्यान सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका असं निवडणूक आयोगाला सांगितलं आहे.


#EknathShinde #UddhavThackeray #HarishSalve #SupremeCourt #KapilSibbal #ShivSena #MaharashtraPolitics #AntiDefectionLaw #ElectionCommission #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended