Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/2/2022
औरंगाबादचे आमदार (Aurangabad MLA) संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी तर आता त्यांच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंचा (Aaditya Thackeray) फोटो काढल्याचं समोर आलं आहे. शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा नुकताच दौरा झाला. या दौऱ्याच्या काही दिवस आधी शिरसाट यांनी त्यांच्या ऑफिसमधील हे दोन्ही फोटो काढले. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या शिवसैनिकांपासून सर्वसामान्यांमध्ये एकच चर्चा आहे. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#SanjayShirsat #UddhavThackeray #ShivSena #Aurangabad #AadityaThackeray #EknathShinde #YuvaSena #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended