आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू आहे. यात्रा सुरू असताना शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद आदित्य ठाकरे यांना मिळत आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले एकनाथ शिंदेसारखा अडाणी मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी लाभलेला नाही.