Arjun Khotkar यांचा 'सेफ' होण्याचा प्रयत्न; दुसरीकडे Raosaheb Danve यांच्यासोबतचा वादही कायम?

  • 2 years ago
शिवसेनेचे माजी मंत्री आणि उपनेते अर्जुन खोतकर यांच्याबद्दल दररोज वेगवेगळी विधानं समोर येत आहेत. अर्जुन खोतकरांना एकनाथ शिंदे गटात येण्यासाठी तडजोडी सुरु आहेत. मात्र तत्पुर्वी या निमित्ताने दानवेंशी असलेले वैर संपवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. मात्र ‘जालना मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तो भाजपकडेच राहणार असल्याचं दानवेंनी ठामपणे सांगितलंय.

#ArjunKhotkar #RaosahebDanve #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #BJP #Jalna #ED #SanjayRaut #DevendraFadnavis #Delhi #MaharashtraPolitics