'मातोश्री'वर बंद दाराआड काय ठरलं, काय बिघडलं? Raosaheb Danve | Uddhav Thackeray - Amit Shah Meeting
  • 2 years ago
#eknath_shinde #Raosaheb_Danve #maharashtra_bjp #matoshree #uddhav_thackeray #devendra_fadnavis #bjp_modi #bjp_amit_shah

राज्यात घडलेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार आणि १९ खासदारांपैकी १२ खासदार यांनीही शिंदेंच्या गटाला पाठिंबा दिला. त्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. मी भाजपशी युती करण्याचे प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत, तुम्हाला काही करता आलं तर करा असा अप्रत्यक्ष संदेशच ठाकरेंनी दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शेवाळेंनी केला. त्यावर अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत काय झालं याबाबत दानवे यांना विचारलं असता ते काय म्हणाले पाहा... (Eknath Shinde Uddhav Thackeray Amit Shah Raosaheb Danve Devendra Fadnavis Narendra Modi Shiv Sena Marathi News)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended