"नितीश कुमारांनी मतदारांशी गद्दारी केली" - Raosaheb Danve| Nitish Kumar Tejashwi Yadav| BJP| Bihar
  • 2 years ago
भाजपनं विस्तार केला तरी टिका केली जातेय.सर्व जाती धर्मांच्या आमदारांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलाय. मराठवाडा विदर्भ कोकणाच्या आमदारांना संधी मिळालीय. महिलांना पुढील विस्तारात संधी मिळेल. नितीश कुमारांना भाजपने अनेकवेळा मुख्यमंत्री बनवलं अन् भाजपची साथ सोडली. लालू यादवांनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवलं त्यांनी लगेच लालूंची साथ सोडली.नितीश कुमारांनी मतदारांशी गद्दारी केली.

#RaosahebDanve #Bihar #NitishKumar #SharadPawar #LaluYadav #TejashwiYadav #RJD #JDU #BJP #Maharashtra #HWNews
Recommended