“शिंदे गटाची कार्यकारीणी म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सीजन २” Sanjay Raut यांची टीका

  • 2 years ago
एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारीणी घोषित करण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाकडून घोषित करण्यात आलेली कार्यकारणी ही असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.

#DeepakKesarkar #MohammedZubair #UddhavThackeray #BJP #NarendraModi #RahulGandhi #Altnews #HWNews