Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5/27/2022
शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसतात. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कौतुकाचा वर्षावच केला आहे.

#SanjayRaut #SharadPawar #NitinGadkari #UnionMinister #BJP #ShivSena #NCP #SambhajiRaje #RajyaSabha #HWNews

Category

🗞
News

Recommended