मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले… | Devendra Fadnavis
  • 2 years ago
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

#EknathShinde #DevendraFadnavis #Delhi #NarendraModi #AmitShah #PressConference #PMModi #OBCReservation #JPNadda #Maharashtra #HWNews
Recommended