नगराध्यक्ष,सरपंच थेट जनतेतून निवडून येण्याबाबत निर्णय घ्यावा Chandrashekhar Bawankule यांची मागणी

  • 2 years ago
नगराध्यक्ष,सरपंच थेट जनतेतून निवडून येण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपचे आमदार आणि नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज पत्रकार परिषद मध्ये बोलत होते.

#ChandrashekharBawankule #EknathShinde #DevendraFadnavis #OBC #Elections #Reservations #Maharashtra #Nagpur

Recommended