शिवसेनेतील बंड पाहून खासदार संजय राऊत यांनी यातील आमदारांना कुणाला डुक्कर म्हटलं, कुणाला रेडा म्हटलं, तर काही महिला आमदारांना वेश्या म्हटलं. काहींचे बाप काढले तसे आम्हीही त्यांचे बाप काढू शकतो आम्ही 42 आमदारांनी संजय राऊत यांना मतदान केलं, त्यामुळे त्यांनी सांगाव आता हे 42 आमदार त्यांचे बाप आहेत का?