मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सभागृहात रोखठोक भाषण केलं आहे. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंतची सर्वच कथा सांगितली आहे. तसेच या भाषणाच्या वेळी शिंदेंनी आपण बंडखोरी का केली, आपला राजकीय प्रवास कसा झाला याबद्दल सुद्धा सांगितलं आहे.