राज्यात सत्तासंघर्ष दिवसागणिक वाढत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट आलं आहे. महाविकास आघाडी सरकार आता पडणार अशी चर्चा रंगली असतानाच आता लवकरच नवं सरकार येणार असल्याचं सुद्धा म्हंटलं जातंय.