Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/21/2022
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष विधान परिषदेच्या निवडणूक निकालाकडे असताना दुसरीकडे राज्यातील राजकीय भूकंपाची तयारी सुरू होती, अशी चर्चा जोर पकडू लागली आहे. राज्यातील या संभाव्य राजकीय भूकंपाचे केंद्र गुजरातमधील सूरत असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि 11 आमदार सध्या सूरतमध्ये असून त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

#EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #Matoshree #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #Results #Elections #2022 #Gujarat #Surat #NarayanRane #KiritSomaiya

Category

🗞
News

Recommended