"Sharad Pawar यांनी पाठिंबा दिला तर…", राष्ट्रपती निवडणुकीसाठी Abhijeet Bichukale यांचा आशावाद| NCP
  • 2 years ago
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. अगदी पालिकेच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत बिचुकले यांनी अनेकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर आता ते राष्ट्रपती पदासाठी इच्छुक आहेत.

#SharadPawar #ShivSena #UddhavThackeray #PresidentialElections #PresidentOfIndia #AbhijeetBichukale #SanjayRaut #VidhanParishad #Covid19 #HWNews
Recommended