मराठवाड्याला दुष्काळमुक्तीकडे नेणाऱ्या आमच्या मराठवाडा वाॅटरग्रीड योजनेचा या सरकारने मुडदा पाडल्याचा आरोप देखील फडणीवस यांनी केला. फडणवीस म्हणाले, जालनेकरांना सातत्याने पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी आजचा जल आक्रोश मोर्चा आहे.