• 2 years ago
"2019 मध्ये सत्ता स्थापनेवेळी अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. त्या वेळेस सध्याचे उपमुख्यमंत्री अजित यावर यांनी भाजप सोबत येऊन सकाळी 8 वाजता शपथ घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर आजी पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून. मात्र तो शपथविधी यशस्वी हाला नाही नंतर राज्यात शिवसेना , राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नि एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. तर अजित पवार यांच देवेंद्र फडणवीस यांच्या सीबत च शपथविधी च उदाहरण देत आज त्यांना ऐकावं लागत. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी म्हटल की आता पुन्हा चूक होणार नाही तशी

#ajitpawar #NCP #devendrafadnavis #BJP #Congress #SharadPawar #hwnews

Category

🗞
News

Recommended