राज्यसभेच्या निवडणूकित कोणी कोणाला पाडले यात सुजय विखे पाटलांनी नाक खुपसण्याची गरज नाही, त्यांनी त्यांचा मतदार संघ बघावा, जनतेच्या संपर्कात राहावं...तुमच्या अशा वक्त्यावला किती गाभीर्याने घेतलं पाहिजे हे नगरच्या जनतेला माहिती हे...असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी सुजय विखे यांना लगावला आहे.