राज्यसभा निवडणुकीत MVA चा विजय होईल!; Abdul Sattar यांचा विश्वास |
  • 2 years ago
राज्यात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. "भाजपचे मुंगेरीलाल के सपने कधी पूर्ण होणार नाही",अब्दुल सत्तार यांची मिश्किल टीका

#AbdulSattar #RaosahebDanve #SharadPawar #UddhavThackeray #AjitPawar #BalasahebThorat #NCP #MVA #Congress #Shivsena #BJP #Rajyasabha #Elections #2022
Recommended