७० गावातील रस्ते अंधारात हरविले | Chandrapur | Mahavitaran | MSEB

  • 2 years ago
चंद्रपूर जिल्ह्यातील एक नव्हे ,दोन नव्हे तर तब्बल 70 गावातील रस्ते अंधारात हरवले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीनी विद्युत देयकाची भरणा न केल्यामुळे महावितरणाने पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत केला. यामुळे संतापलेल्या 70 ग्रामपंचायतेचा सरपंचांनी थेट महावितरणाच्या कार्यालयाला धडक दिली.

#Chandrapur #Electricity #MSEB #Mahavitaran #Bhadravati #GramPanchayat #LightBill #SarpanchSanghatana #BJP #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra

Recommended