जालनाच्या पालक मंत्र्यांनी आरोग्य भरती परीक्षेत मोठा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जालन्यात केलाय, आरोग्य मंत्री परीक्षा रद्द करा म्हणेना आणि निकाल पण देईना? अशा हा कचाट्यात आरोग्य मंत्री अडकले असल्याचा आरोप करत पडळकरांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं नाव न घेता टीका केली आहे.