Rajendra Bamb उर्फ 'LIC किंग' यांच्याकडे सापडलं 'एवढ्या' कोटींचं घबाड

  • 2 years ago
अवैध सावकारीच्या माध्यमातून शेकडो लोकांना आपल्या संपत्त्या विकायला लावणार्‍या धुळे शहरातील एलआयसी किंग राजेंद्र बंब याच्या एकाच बँकेच्या लॉकर मधून तब्बल 2 कोटी 54 लाख 88 हजाराची रोकड आणि 19 लाख पाच हजार रुपयाचे दागिने असा 2 कोटी 73 लाख 93 हजाराचा मोठा मुद्देमाल आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे.

#RajendraBamb #LICKing #Dhule #Crime #DhulePolice #PravinKumarPatil #CrimeBranch #Corruption #JalgaonJantaBank #IllegalLending #ShirpurPeoplesBank #YogeshwarBank #Maharashtra