Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
- कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याचे सत्र जिल्ह्यात कायम

- कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील 200 एकर जागा आयटी हबसाठी राखीव ठेवा

- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत काळजी घ्या

- जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसाची हजेरी

- संचारबंदीत रोखले दहा बालविवाह

- ऑनलाइन नाटकाचा नवा ट्रेंड

रिपोर्टर : संदीप खांडेकर

व्हिडिओ : सुयोग घाटगे
Recommended