राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून २०२२ रोजी निवडणूक होत असून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी नुकतीच महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.