Somaiya यांनी Raut यांच्याविरोधात मानहानीचा खटला केला दाखल!

  • 2 years ago
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचा वाद आता न्यायालयात पोहचला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात मेधा किरीट सोमैया यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला शिवडी, मुंबई कोर्टात दाखल करण्यात आला आहे.

#KiritSomaiya #MedhaSomaiya #SanjayRaut #UddhavThackeray #SharadPawar #Hindutva #BJPShivSena #Maharashtra #HWNews

Recommended