Kirit Somaiya : Sanjay Raut यांच्या अटकेनंतर Sujit Patkar यांच्याविरोधात गुन्हा दाखल
  • 2 years ago
Maharashtra News : शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेनंतर आता त्यांचे बिझनेस पार्टनर सुजीत पाटकर यांच्याविरोधात मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recommended