आरोप करणं महागात पडलं, राऊतांविरोधात मानहानीची तक्रार | Kirit somaiya on Sanjay Raut | Maharashtra
  • 2 years ago
घोटाळा झाला असा आरोप करणं संजय राऊतांना महागात पडलंय कारण एका महिलेवर घोटाळ्याचा आरोप केला म्हणून संजय राऊतांविरोधात मानहानीची तक्रार दाखल झालीय. इतकंच नाही तर संजय राऊतांविरोधात कोर्टातही केस दाखल करण्यात आलीय. पण संजय राऊतांनी नेमका काय आरोप केला होता, कोण आहे ही महिला जिनं राऊतांविरोधात मानहानीची तक्रार दिलीय, राऊतांचा आता प्लान काय यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात नेमकं प्रकरण काय आहे ते. तर संजय राऊतांविरोधात तक्रार करणारी महिला दुसरी तिसरी कुणी नसून किरीट सोमय्या यांची बायको मेधा सोमय्या आहेत. डॉ. मेधा सोमय्यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीची तक्रार दाखल केलीय. राऊतांनी मेधा सोमय्यांवर शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मेधा सोमय्यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केला असं जाहीर विधान राऊतांनी केलं होतं. त्यानुसार ही तक्रार देण्यात आलीय. राऊतांनी नेमके काय आरोप केले होते पाहुयात..Aniket vo
#Kiritsomaiya #sanjayraut #Lokmat #Maharashtra
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended