रेड्याने ज्ञानेश्वरी म्हटली तसं Narayan Rane यांनी सत्य ओकले!; Bacchu Kadu यांची जहरी टीका
  • 2 years ago
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी उद्धव ठाकरे माझी बरोबरी करू शकत नाही. उद्धवजी अजूनही 10 वर्ष मुख्यमंत्री राहिलात तरी ते माझ्या 8 महिन्याची बरोबरी सुद्धा करू शकत नाही. यावर बच्चू म्हणाले की ....रेड्याने ज्ञानेश्वरी म्हटली तस नारायण राणेंनी सत्य ओकले आहे, त्यामुळे खरंच नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांची सैर करू शकत नाही.

#BacchuKadu #NarayanRane #UddhavThackeray #NileshRane #NiteshRane #Covid #Lockdown #BedShortage #Oxygenshortage #BJP #HWNews
Recommended