नितेश राणे यांना आणखी एक धक्का, अडचणी वाढणार? | Nitesh Rane | Narayan Rane | Nilesh Rane
  • 2 years ago
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री Narayan Rane यांचे पुत्र नितेश यांच्या डोक्यावर असलेली अटकेची टांगती तलवार अदयापही कायम आहे... त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेज राणेंनी मिळवलेला विजय अद्यापही त्यांना साजरा करता आलेला नाही... कारण शिवसैनिक Santosh Parab हल्ला प्रकरण काही राणेंची पाठ सोडत नाहीये... आधी सत्र न्यायालयात राणेंना धक्का बसला... मग मुंबई उच्च न्यायालयात.. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा नितेश यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.. नितेश यांना अटकेपासून संरक्षण मिळालं खरं.. पण अद्यापही पूर्णपणे दिलासा मिळालेला नाही.. अशातच आता नितेश यांना आणखी एक धक्का बसलाय.... आणखी एका कोर्टाने नितेश यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय.. त्यामुळे आधीच डोक्यावर अटकेची टांगती तलवार असलेल्या नितेश यांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जातंय.. आणि त्याच अनुषंगाने नितेश यांना अटक होणार का? ही चर्चा सुद्धा जोरात सुरु झालेय... (Guruprasad VO) Murder bid case: Maharashtra court rejects MLA Nitesh Rane's bail plea

#narayanrane #niteshrane #maharashtra #political #news #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended