नितेश राणेंना अटकेपासून संरक्षण मिळणार का? Nitesh Rane arrest | Narayan Rane | Sindhudurg
  • 2 years ago
नितेश राणे हे सध्या फरार आहेत.. मागचे पाच दिवस ते कुठेच दिसले नाहीत... अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर म्याव म्याव करताना नितेश राणे दिसले खरे.. पण त्यानंतर त्यांच्या मागे जी काही पिडा लागली की नितेश राणे हे गायब झाले, अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस नितेश राणे गैरहजर होते... सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक झाली, निकाल लागला.. भाजपची सत्ताही आली.. पण नितेश राणे काही समोर आले नाहीत... ते कुठे आहेत असा प्रश्न पत्रकारांनी अनेकदा नारायण राणेंनाही विचारला.. तेव्हा राणेंच्या उत्तराने स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणेच अडचणीत आले... (Guruprasad VO)

#lokmat #NiteshRaneArrest #NarayanRane #Sindhudurg
Nitesh Rane news : Nitesh Rane moves Bombay HC for pre-arrest bail plea in attempt-to-murder case

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended