भाजपच्याच जाहिरातीला नितेश राणे 'गंदा-धंदा' का म्हणाले? Nitesh Rane on BJP Advertisement | Modi Pune
  • 2 years ago
नितेश राणे आणि नारायण राणे यांच्यासाठी अडचणींचा काळ संपत नाहीये.. आधी नितेश राणेंना अटक झाली.. कोठडीत दिवस काढावे लागले.. तिथून बाहेर आले... तर दिशा सालियान कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी चौकशीचा ससेमीरा मागे लावला.. काल तर केंद्रीय मंत्रा नरायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे या दोघांची तब्बल ९ तास चौकशी झाली.. त्यानंतर शेवटी अमित शहांना फोन करायची वेळ नारायण राणेंवर आली.. अखेर शहांच्या फोननंतर राणे पितापुत्राची सुटका झाली.. पण यानंतरही नितेश राणे काही शांत बसलेले नाहीत.. राणेंनी बाहेर येताच पुन्हा ठाकरेंना डिवचलंय.. आणि यावेळी तर नितेश यांनी शिवसेनेच्या शस्त्रावरच वार केलाय.. आणि हा वार करताना त्यांनी भाजपच्याच एका जाहिरातीचा आधार घेतला.. नेमकं काय घडलंय.. नितेश राणे भाजपची जाहिरात दाखवून गंदा, धंदा का म्हणाले... पुढच्या ३च मिनिटांत जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) #NiteshRaneonBJPAdvertisement

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended