'नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मी मूर्ख आहे का?' Narayan Rane on Ajit Pawar | Nitesh Rane

  • 2 years ago
Narayan Rane on Ajit Pawar : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिक संतोष परब मारहाण प्रकरण आता आणखीनच पेटताना दिसतय. भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.. त्यामुळे सध्यातरी ते कुठे आहेत हे नेमकं कुणालाच माहीत नाही.. अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याचही सांगितल जातय.. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नितेश राणे यांच्या सभागृहातील वर्तनाबद्दल विचारणा केली असता नारायण राणे भडकले.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी थेट हल्ला चढवला. नितेश राणे यांच्यावर संतोष परब हल्ल्याप्रकरणात आरोप करण्यात आल्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना नितेश राणे कुठे आहेत असा प्रश्न विचारण्यात आला.. तसेच अजित पवार यांनी सिंधुदुर्गात राणेंवर केलेल्या टीकेबद्दल विचारलं त्यावर राणे कमालीचे भडकले... (Ashvin VO)

#lokmat #NarayanRane #Ajit Pawar #NiteshRane

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended