राणे बाप-लेक मजबूत अडकले, नारायण राणेंसह नितेश राणेंवर ‘हा’ गुन्हा दाखल | Narayan Rane | Nitesh Rane
  • 2 years ago
Disha Salian case: FIR against Narayan Rane and his son Nitesh Rane after complaint by Salians parents - नारायण राणे आणि नितेश राणेंमागची साडेसाती काही संपत नाहीये. एकामागोमाग एक राणे कुटुंब कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकतातच आहेत. आता राणे परत फसलेत, शिवसेनेच्या तक्रारीनंतर थेट नारायण राणे, नितेश राणे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राणेंची चौकशीही होणार आहे. राणेंनी आता काय केलंय, कोणतं प्रकरण राणेंना भोवलंय, राणेंचं नेमकं विधान काय होतं ज्यामुळे राणेंवर गुन्हा दाखल झालाय, शिवसेना राणेंच्या चांगलीच मागे का लागलीय यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी पाहुयात राणे पितापुत्र नेमके फसले कुठे...तर दिशा सालियन प्रकरणावरुन आरोप करणं राणेंच्या अंगाशी आलंय. दिशा सॅलियनची बदनामी केल्याप्रकरणी राणेंवर मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिशावर बलात्कार झाला, तिनं आत्महत्या केली नाही तर तिचा खून करण्यात आला असे आरोप राणे बाप-लेकांनी लावले होते. राज्य सरकारमधला एक मंत्री दिशा प्रकरणामागे आहे असंही राणे म्हणाले होते. राणे नेमकं काय काय म्हणाले होते हेही आपल्याला पाहचंय पण त्याआधी या सगळयाची क्रोनोलॉजी पाहुयात... (Aniket VO) Disha Salian case: FIR against Narayan Rane and Nitesh Rane

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended