मालपे: कर्नाटकात पहिल्या तरंगत्या पुलाचे उद्घाटन

  • 2 years ago
कर्नाटकामधील मालपे समुद्रकिनारी पहिल्या तरंगत्या पुलाचे उद्घाटन आमदार रघुपती भट यांनी केले. या पुलावरून एकावेळेस १०० लोकांना येण्याजाण्याची परवानगी आहे.

Recommended