3 months ago

ब्रिटिश, फ्रेंच Accent कुठून शिकले? 'सई गोडबोले'ने सांगितला पहिल्या चित्रपटाचा अनुभव

Lok Satta
Lok Satta
'इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात' ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या सहाव्या भागात आपण Accent Queen 'सई गोडबोले' ला भेटणार आहोत. अभिनेत्री किशोरी गोडबोले यांची लेक, सई इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या देशातील भाषांच्या लकबी करून चाहत्यांची आवडती ठरली आहे. अभिनेत्री, गायिका आणि नृत्यांगना असणाऱ्या सईने आपल्या 'तू, मी आणि अमायरा" या तिच्या आगामी चित्रपटाविषयी सुद्धा अनुभव शेअर केला आहे. सईच्या ब्रिटिश व फ्रेंच ढंगातील गाण्यांपासून ते इंस्टाग्रामवर नेहमी प्रसन्न दिसण्याच्या ट्रिक बद्दल सगळं काही व्हिडिओत पाहूया..

Browse more videos

Browse more videos