गोष्ट पडद्यामागची भाग २: कुठे नाहिसा झाला भारतातील पहिल्या बोलपटाचा आवाज?

  • 3 years ago
१९३१ सालामध्ये भारतात पहिल्या बोलपटाची निर्मिती झाली. अर्देशिर ईरानी यांनी भारतातील पहिल्या बोलपटाची निर्मिती केली आहे. हा केवळ पहिला बोलपटच नव्हे तर पहिला संगीत चित्रपटदेखील होता. भारतात साउंड रेकॉर्डिंग किंवा डबिंग सारखं तंत्रज्ञान विकसीत नसताना अर्देशिर ईरानी यांनी कशा प्रकारे हा बोलपट तयार केला? त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? आणि या चित्रपटाशी निगडीत अनेक रंजक किस्से या व्हिडीओत जाणून घेऊयात.

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #AlamAra #ArdeshirIrani #Indiasfirsttalkie #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment