पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेताच लिव्ह-इनमध्ये राहत होते Naseeruddin Shah

  • 2 years ago
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचा आज ७२वा वाढदिवस आहे. आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारणारे नसीरुद्दीन शाह त्यांच्या अभिनयासह खासगी आयुष्यामुळे देखील चांगलेच चर्चेत राहिले होते. तुम्हाला माहित नसेल पण त्यांनी दोनवेळा लग्न केलं होतं. जाणून घेऊयात त्यांच्या दोन लग्नांची कहानी...
#NaseeruddinShah #NaseeruddinShahBirthday #RatnaPathak

Recommended