रेखा यांनी स्वतः सांगितला ऐश्वर्या राय-बच्चन सोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा
  • 2 years ago
रेखा आणि ऐश्वर्या राय-बच्चन या दोघींच्याही सौंदर्याने बॉलिवूडला भुरळ घातली. बॉलिवूडच्या या दोन सौंदर्यवती एकमेकांना पहिल्यांदा कश्या भेटल्या याचा किस्सा खुपच मनोरंजक आहे. पाहुयात कशी झाली रेखा आणि ऐश्वर्या यांची पहिली भेट.
Recommended