Dharmaveer : आनंद दिघेंच्या आठवणी, Eknath Shinde यांच्या डोळ्यात पाणी | स्टेजवरच पाया पडले | Thane
  • 2 years ago
दिवंगत आनंद दिघेंची आठवण निघाली की कुठलाही ठाणेकर भावूक होतो, त्याच्या अंगावर रोमांच उभा राहतो. मग हाडाचे ठाणेकर असणारे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेही त्याला अपवाद कसे असतील. आनंद दिघेंच्या लूकमधील प्रसाद ओक याच्या एकनाथ शिंदे चक्क पाया पडले. तेही सगळ्यांसमोर, भरलेल्या स्टेजवर..कुठे घडलं हे, दिघेंच्या आठवणींनी एकनाथ शिंदे भावनावश कसे झाले होते, एकनाथ शिंदे आपल्या भावना का आवरु शकले नाहीत यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी पाहुयात हा किस्सा घडला कुठे ते. aniket vo

#lokmat #Thane #Ekntahshinde #Dharmaveer #Aanddighe
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended