आनंद दिघेंना ज्या गोष्टीची चीड होती, तीच गोष्ट एकनाथ शिंदेंनी केली? Eknath Shinde Anand Dighe

  • 2 years ago
शिवसेना फुटलेय... शिवसेना फुटण्याची ही पहिली वेळ नसली, तरी यावेळी गंमत अशी आहे, की मूळ शिवसेना कुठली.. ठाकरेंची की फुटलेली शिंदेंची.. हा पेच निर्माण झालाय... शिंदेंनी गद्दारी केली, असं सेना भवनात जमलेले शिवसैनिक म्हणतायत.. ठाकरे म्हणतायत... तर शिंदे ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वारसा सांगतायत... आनंद दिघेंचं नाव घेतायत... पण इथे प्रश्न असा पडतो, की गद्दारांना माफी नाही, असं म्हणणाऱ्या आनंद दिघेंचेच विचार शिंदे विसरलेत का? आनंद दिघेंना ज्या गोष्टीची चीड होती, तिच गोष्ट एकनाथ शिंदे करतायत का? (Guruprasad vo)
#EknathShinde #AnandDighe #ShivSena

आनंद दिघेंना ज्या गोष्टीची चीड होती.. तेच शिंदेंनी केलं..

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Recommended