जिमबाहेर दिसली अंजिनी धवन; वर्कआउट सेशननंतरचे कलाकारांचे लूक

  • 2 years ago
बॉलिवूडसह सर्वच कलाकार आपल्या फिटनेसकडे लक्ष देत असतात. यावेळी अभिनेत्री अंजिनी धवन, जेमी लीव्हर, करण टॅकर जिमबाहेर दिसले. जिमबाहेर पडताच अनेक कलाकारांचा बोल्ड अंदाज चाहत्यांसमोर येत असतो.

Recommended